प्रश्नमंजुषा स्पर्धा | गट-पहिली व दुसरी

15 August Celebration

प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजन

15 August
15 August Celebration

15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन – 15 August Celebration

स्वातंत्र्यदिन साजरा करूया घराघरातून ……

कोरोनाच्या संकटामुळे आपण सर्वजण सध्या घरातूनच Learning from HOME उपक्रमाद्वारे शिक्षण घेत आहोत. कोरोना काळात सुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण सुरु ठेवलेले आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व पालक,शिक्षक व विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन !!!

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा सोहळा आपण प्रश्नमंजुषा उपक्रमातून घर बसल्या साजरा करणार आहोत.

15 August
15 August

प्रश्नमंजुषा स्पर्धा

गट-पहिली व दुसरी

प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवण्यासाठी आपणाला शुभेच्छा !!!