माझे मित्र कोण?
(चित्र बघ,ऐक. तुझ्या मित्रांविषयी माहिती सांग.)
माझे खूप मित्र आहेत.
माझे काही मित्र मोठे आहेत आणि काही मित्र लहान आहेत.माझे काही मित्र आकाशात उडतात.
चित्र बघ,ऐक.तुझ्या मित्रांविषयी माहिती सांग.
माझ्या मित्रांना शेपटी आहे आणि मित्रांना तर पायच नाहीत.
माझे मित्र पाण्यात राहतात.
स्वाध्याय:-
१. प्रश्न- तुमच्या मित्रांची नावे सांग?
उत्तर- समीर,सारिका,राणी व सचिन माझे मित्र आहेत.
2.प्रश्न- आकाशात उडणारे मित्र कोणते?
उत्तर- फुलपाखरू,चिमणी,कबुतर,पोपट हे माझे आकाशात उडणारे मित्र आहेत.
३.प्रश्न- शेपटी असणाऱ्या मित्रांची नावे सांग?
उत्तर- कुत्रा,गाई,बैल,मांजर यांना शेपटी असते.
४.प्रश्न- पाण्यात राहणारे मित्र कोणते?
उत्तर- कासव,मासे,बेडूक हे पाण्यात राहणारे मित्र आहेत.
५.प्रश्न- पाय नसणाऱ्या मित्रांची नावे सांग?
उत्तर- गांडूळ,साप या मित्रांना पाय नसतात.
मनोरंजक टेस्ट
सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
Ashavini
Nice
खुप छान