चिंटू रुसला…चिंटू हसला
दुसरी बालभारती पाठ १०, Online Test,टेस्ट
Chintu rusala… Chintu rusala
१) कारण सांग.
अ) चिंटूला मित्र नव्हते ,कारण
चिंटू सकाळी लवकर उठत नव्हता,तो घाईने अंघोळ करून शाळेत जायचा.त्याचे केस विस्कटलेले ,कपडे चुरगळलेले असायचे.
मुले चिंटू सोबत खेळत नसत,त्यामुळे तो एकटाच विचार करत बसायचा.म्हणून त्याला अभ्यासात मन लागत नव्हते.
चिंटू एकटाच बसलेला होता हे पाहून ऋतुजाताई जवळ आली.
चिंटू स्वच्छ राहू लागल्याने सर्वजन त्याचे मित्र झाले,शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले.म्हणून चिंटू हसू लागला.
अ) तुला मित्र नसतील,तर
माझ्याशी कोणी खेळणार नाही,कोणी बोलणार नाही,मला वाईट वाटेल.
मला मुले चिडवतील,घाणेरडा राहिल्यामुळे आनंद वाटणार नाही,अभ्यास करू वाटणार नाही.
सकाळी जाग येणार नाही.शाळेला जायला उशीर होईल.मुले हसतील व चिडवतील.
अ) दात घासण्यासाठी – ब्रश
आ) अंग पुसण्यासाठी – टॉवेल
इ) कपडे धुण्यासाठी – साबण
ई) अंगण झाडण्यासाठी – झाडू
उ) केस धुण्यासाठी – शाम्पू
Thank you Yogesh Aarya
Yogesh Dnyaneshwar Gund
आनंद वाटला, चांगल्या सवयी समजल्या.
Nice sar
र2
Sanskar.sanjay.Chavan.thanks sir
Prchi Satpute