4.भौमितिक रचना |10वी, गणित भाग-2

4.भौमितिक रचना

10वी, गणित भाग-2

मनोरंजक टेस्ट सोडवा…

समरूप त्रिकोणाची रचना
* दोन समरूप त्रिकोणांपैकी एका त्रिकोणाच्या बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू
यांचे गुणोत्तर दिले असता दुसरा त्रिकोण काढणे.
(i) एकही शिरोबिंदू सामाईक नसताना.
(ii) एक शिरोबिंदू सामाईक असताना.
· वर्तुळाची स्पर्शिका काढणे.
* वर्तुळाला वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे.
(i) वर्तुळकेंद्राचा उपयोग करून.
(ii) वर्तुळकेंद्राचा उपयोग न करता.
* वर्तुळाला त्याच्या बाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.