आहाराची पौष्टिकता | चौथी परिसरअभ्यास भाग 1 | पाठ-7

आहाराची पौष्टिकता

चौथी परिसरअभ्यास भाग 1

पाठ-7) आपल्या आहाराची पौष्टिकता

आहाराची पौष्टिकता –

आपल्या आहारात कोणकोणत्या खाद्य पदार्थांची गरज असते ? आपल्या जेवणात भात,मुगाची आमटी, उसळ,चपाती,भाकरी व भाजीची गरज असते.

Author: Active Guruji

Blogger

One thought

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.