15 August Celebration |15 ऑगस्ट | विविधांगी स्पर्धा | स्वातंत्र्यदिन

15 August Celebration

विविधांगी स्पर्धा आयोजन

15 August
15 August Celebration

15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन – 15 August Celebration

स्वातंत्र्यदिन साजरा करूया घराघरातून ……

कोरोनाच्या संकटामुळे आपण सर्वजण सध्या घरातूनच Learning from HOME उपक्रमाद्वारे शिक्षण घेत आहोत. आपण SMART PDF वर व्हिडिओ पाहून,टेस्ट सोडवून व पीडीएफ प्रिंट काढून अभ्यास करत आहात. कोरोना काळात सुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण सुरु ठेवलेले आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व पालक,शिक्षक व विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन !!!

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा सोहळा आपण खालील उपक्रमांच्या माध्यमातून घर बसल्या साजरा करणार आहोत.

1.चित्रकला स्पर्धा

अनु.  गट विषय
पहिली व दुसरी झेंड्याचे चित्र
तिसरी व चौथी शाळेतील झेंडावंदन
पाचवी ते सातवी स्वातंत्र्यदिन प्रभातफेरी
आठवी ते दहावी कोरोना काळातील स्वातंत्र्यदिन

वरीलप्रमाणे आपली चित्र A4 कागदावर काढून रंगवावी. चित्रावर एका कोपऱ्यात स्वत:चे नाव ,शाळेचे नाव व मोबाईल क्रमांक टाकावा.आपली चित्रे स्वत:चे शाळेत जमा करावीत.

2. प्रश्नमंजुषा स्पर्धा –

प्रश्नमंजुषा स्पर्धा 15 ऑगस्ट रोजी

अनु. स्पर्धा गट लिंक
खुला गट येथे क्लिक करा
पहिली व दुसरी येथे क्लिक करा
तिसरी ते पाचवी येथे क्लिक करा
सहावी ते दहावी येथे क्लिक करा