अध्यक्ष महोदय ,
पूज्य गुरुजनवर्य आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,
आज मी तुम्हांला राजमाता जिजाबाई यांच्याविषयी दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती.
‘ जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राचा उद्धार करी ‘.
जिजाबाईनी शिवरायांना घडवले.त्यामुळे त्यांच्या हातून स्वराज्य निर्मितीचे पवित्र कार्य घडले.सर्व जनता सुखी झाली.
माता कशी असावी याचा आदर्श जिजाबाईंनी निर्माण केला.
जिजाबाईंना माझे कोटी कोटी प्रणाम.मी माझे चार शब्द पूर्ण करतो.
जय हिंद ……जय महाराष्ट्र !
Very nice