1ली ,नवीन अभ्यासक्रम | बालभारती भाग 1 ते 4 मधील सेमी गणित
इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम
बालभारती भाग 1 ते 4 मधील सेमी गणित
‘इयत्ता पहिली’ च्या या पाठ्यपुस्तकाची निर्मिती एकात्मिक स्वरूपात करण्यात आली असून भाषा, गणित, इंग्रजी आणि खेळू, करू, शिकू या विषयांचा एकत्रित विचार करण्यात आलेला आहे.