शतकाची ओळख
शंभराची ओळख ,Introduction of hundred
1ली,बालभारती 3
चला शिकूया-
१ ते १०० ची ओळख, वाचन व अंकात लेखन करता येणे.
९९ आणि १ मिळून १०० होतात हे समजणे.
९९ नंतर क्रमाने येणारी पुढची संख्या १०० आहे हे समजणे.
शतक ही संकल्पना स्पष्ट होणे.
शतकाचे स्थान दशकाच्या डावीकडे असते हे समजणे.
Picture key-
१ ते १०० संख्यांच्या चौकटीत तयार केलेले कुत्र्याचे चित्र पाहा. याच पद्धतीने १ ते १०० संख्यांच्या चौकटीत कोणतेही डिझाईन तयार करा. गाळलेल्या संख्या क्रमाने लिही. त्यावरून चढता किंवा उतरता क्रम ठरव. (Write the missing numbers sequentially and state whether they are in ascending or descending order.) संख्या तयार कर. (Design the numbers.) १ ते १०० पर्यंत संख्या मोजता येणे व त्यावरील उदाहरणे सोडवता येणे. संख्येतील दशक-एकक ओळखता येणे.
मनोरंजक टेस्ट सोडवा…
१० चा टप्पा
१० ते १०० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.
Question
Your answer:
Correct answer:
Please wait..
↺Your Answers
Riddles (कोडी)
find the correct animal and tell its name.
Question
Your answer:
Correct answer:
Please wait..
↺Your Answers
४१ ते ५० या संख्यांची ओळख
४१ ते ५० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.
Question
Your answer:
Correct answer:
Please wait..
↺Your Answers
५१ ते ६० या संख्यांची ओळख
५१ ते ६० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.
Question
Your answer:
Correct answer:
Please wait..
↺Your Answers
परिसरातील लहान उद्योगांची माहिती
आपल्याला परिसरातील लहान उद्योग करणाराचे नाव ओळख.
Question
Your answer:
Correct answer:
Please wait..
↺Your Answers
माहिती घेऊया
खालील वस्तू मोजा व सांगा.
Question
Your answer:
Correct answer:
Please wait..
↺Your Answers
आपले मदतनीस
आपल्याला कोण ,काय मदत करतो?
Question
Your answer:
Correct answer:
Please wait..
↺Your Answers
Guess the shapes. आकार ओळख
खालील आकारांची नावे सांग.
Question
Your answer:
Correct answer:
Please wait..
↺Your Answers
मराठी व सेमी माध्यम
| क्र | घटकाचे नाव | लिंक |
| 1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
| 2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
| 3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
| 4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
| 5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
| 6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |

