Site icon Active Guruji

नाणी – नोटा (Coins-Notes.) | 1ली, बालभारती-2

नाणी – नोटा (Coins-Notes.)

1ली, बालभारती भाग 2,

नवीन अभ्यासक्रम,पान-84

चला शिकूया.
नाणी-नोटांची ओळख होणे.सुट्टे करूया. (Let’s give the change.)

चित्र बघ व उत्तर सांग.(Look at the picture and answer.)

1) सोहमला पाण्याची बाटली खरेदी करायची आहे. त्याला ५ रुपयांची किती नाणी द्यावी लागतील?

= 4 नाणी

2) सोहमला पाण्याची बाटली खरेदी करताना १० रुपयांच्या किती नोटा द्याव्या लागतील?

= 2 नाेटा

चित्र बघ व उत्तर सांग. (Look at the picture and answer.)

सॅलड बनवूया. किंमत शोधूया. (Let’s make a salad and find the price.)

चला शिकूया.-
दैनंदिन व्यवहारात नाणी-नोटांचा वापर करता येणे.

मराठी व सेमी माध्यम

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.
Exit mobile version