Site icon Active Guruji

स्वच्छतेसाठी कोण मदत करते? (Who helps to clean?) | 1ली

इयत्ता पहिली

बालभारती भाग-1

स्वच्छतेसाठी कोण मदत करते? (Who helps to clean?),पान 6

चला शिकूया.-
स्वच्छतेची साधने ओळखणे.
स्वच्छतेच्या साधनांचे उपयोग सांगणे.
स्वच्छतेचे महत्त्व समजून घेणे.

स्वच्छतेच्या साधनांचे उपयोग-

रुमाल नाक पुसण्यासाठी वापरतात.

नेलकटरने आपण नखे काढतो.

आरसा आपल्याला आपली प्रतिमा दाखवतो.

टॉवेलने आपण अंग पुसतो.

आपण साबण अंघोळीसाठी  वापरतो.

कंगवा आपल्याला केस विंचारण्यासाठी उपयोगी पडतो.

आपण टूथपेस्ट व ब्रशने दात घासतो.

शार्पनरने पेन्सिलचे टोक करतो.

हॅन्डवॉशने हात स्वच्छ धुवा.

बालभारती

मराठी व सेमी माध्यम

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.
Exit mobile version