Site icon Active Guruji

आमची काळजी घ्यायची बरं का! 1ली, बालभारती भाग 4

आमची काळजी घ्यायची बरं का!
(Take care of ourselves !)

चला शिकूया.
साभिनय व तालासुरात गीतगायन करता येणे.
वाहतुकीचे नियम समजणे.रस्ता क्रॉस करायचा हं, घाबरायचं नाही
हात मुळी एकमेकांचा सोडायचाच नाही!
वाहनांना म्हणायच थांबा की हो जरा!
लहान मुलं चाललीयेत ना! दाखवू नका तोरा!
ब्रेक लावा हळू, थोडं आमच्यासाठी थांबा
तुमच्यासारख्या नाहीत आमच्या लांब लांब ढांगा!
बघा बरं आला किनई रस्ता क्रॉस करता!
आमची काळजी घ्यायची बरं का जोरात जाता जाता!

-संगीता बर्वे

मराठी व सेमी माध्यम

पहिलीच्या विषयानुसार, अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे.
विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.
Exit mobile version