Site icon Active Guruji

प्राण्यांचे स्नेहसंमेलन, (Get together of animals) | 1ली, बालभारती भाग 3

प्राण्यांचे स्नेहसंमेलन

1ली, बालभारती भाग 3,

नवीन अभ्यासक्रम,पान-80,81

चला शिकूया-

गायन, वादन, नृत्य यांचा आनंद घेणे.

प्राण्यांचे स्नेहसंमेलन पाहूया-

डफ वाजवणारा-घोडा
टाळ वाजवणारी-खारुताई
तबला वाजवणारा-माकड
गीत गाणारे-गाढव,पोपट,कोकिळा
कार्यक्रम बघणारे-जिराफ,अस्वल

Trace the animal’s dotted body parts and colour them.(प्राण्यांच्या शरीराचे ठिपक्यांचे अवयव गिरव आणि रंगव.)

Let’s learn :-
About animal’s body parts.

मराठी व सेमी माध्यम

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.
Exit mobile version