Site icon Active Guruji

1 ते 5 संख्या ओळख , पान-41ते 44 | 1ली, बालभारती भाग 1

1 ते 5 संख्या ओळख

पान-41ते 44

1ली, बालभारती भाग 1

1ली नवीन अभ्यासक्रम पान-41 ते 44

चला शिकूया.

क, म, आ, ल या अक्षरांचे व १ ते ५
अंकांचे दृढीकरण होणे.

1 ते 5 ची ओळख व लेखन-
(Introduction and writing of the number 1 to 5 )

खालील स्वाध्याय सोडवा..

रेघेने जोडी लाव. (Match by drawing a line.)

दिलेल्या सूचीचे निरीक्षण कर. त्याप्रमाणे सोबतच्या चौकटीतील चित्रे रंगव.
(Observe the given key. Colour the pictures in the box accordingly.)

फळे मोज व संख्या लिही. (Count and write the number of fruits.)

१ ते ५ संख्या क्रमाने लिही. (Write the numbers 1 to 5 in order.)

चटया मोज. (Count the number of mats.)

बघ व कर. (Look and do.)

चित्र बघ. संख्या वाच. कृती कर.
(Look at the picture. Read the number. Do activity.

 

मराठी व सेमी माध्यम

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.
Exit mobile version