Site icon Active Guruji

ै या स्वरचिन्हाची ओळख | 1ली, बालभारती भाग 2

ै या स्वरचिन्हाची ओळख

1ली, बालभारती भाग 2,

नवीन अभ्यासक्रम,पान-10 ते 12

चला शिकूया.
द, ड, व, ग, ऐ या अक्षरांची ओळख होणे.
द, ड, व, ग, ऐ या अक्षरांचे लेखन करता येणे.
ै या स्वरचिन्हाची ओळख होणे.

खालील शब्द वाचा. गिरवा. वाच आणि लिही.(Read and write.)

खालील शब्द वाचा.

वैर,गैरसोय,गैरहजर,वैरण,दैनंदिनी ,दैनिक, वैशाख, वैचारिक

स्वरचिन्हे जोड.

मोज, रंगव व लिही. (Count, colour and write.)

अर्थपूर्ण शब्द तयार कर.

मनोरंजक टेस्ट 

मराठी व सेमी माध्यम

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.
Exit mobile version