Site icon Active Guruji

फरक ओळख. (Spot the difference.) | पहिली, बालभारती भाग 1

फरक ओळख.(Spot the difference)

इयत्ता पहिली बालभारती भाग 1

1ली नवीन अभ्यासक्रम

मराठी व सेमी माध्यम

चला शिकूया.

दोन चित्रांतील सारखेपणा ओळखता येणे.
दोन चित्रांतील वेगळेपणा ओळखता येणे.

दोन चित्रातील फरक –

पहिल्या चित्रात एकच पक्षी आहे तर दुसऱ्या चित्रात चार पक्षी आहेत.

पहिल्या चित्रात चेंडूचा रंग केशरी व निळा आहे तर दुसऱ्या चित्रात एकाच रंगाचा व मोठा चेंडू आहे.

पहिल्या चित्रात मुलगा पुढे उभा आहे तर दुसऱ्या चित्रात मुलगी पुढे उभी आहे.

पहिल्या चित्रात दोन झाडे नाहीत तर दुसऱ्या चित्रात दोन झाडे दिसत आहेत.

पहिल्या चित्रात फुलाची कळी आहे तर दुसऱ्या चित्रात फुल उमलले आहे.

पहिल्या चित्रात फुलपाखरू वरच्या बाजूला आहे तर दुसऱ्या चित्रात फुलपाखरू मुलाच्या पायाजवळ आहे.

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.
Exit mobile version