इयत्ता पहिली
बालभारती भाग-1
ज्ञानेंद्रिये ओळख-
Introduction of sensory organs
चला शिकूया.-
अवयव व ज्ञानेंद्रिये ओळखता येणे.
अवयव व ज्ञानेंद्रिये यांचे उपयोग सांगता येणे.
अवयवांची मराठी व इंग्रजी नावे सांगणे.
चित्रातील मानवाच्या अवयवांना कर. (Circle the body parts of a human in the pictures.)
बालभारती
मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.