Site icon Active Guruji

1.अग्गोबाई ढग्गोबाई | 1ली ,बालभारती

अग्गोबाई ढग्गोबाई

अग्गोबाई ढग्गोबाई

अग्गोबाई ढग्गोबाई

(पान. २, वरील स्वाध्याय)-अग्गोबाई ढग्गोबाई स्वाध्याय पहा … १. प्रश्न-ढगाला कशाची झळ लागली आहे? उत्तर-ढगाला उन्हाची झळ लागली आहे. २. डोंगराच्या डोळ्याला कशाची धार लागली आहे? उत्तर-डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार लागली आहे. ३. तोऱ्यामध्ये कोण उभी आहे? उत्तर-तोऱ्यामध्ये वीजबाई उभी आहे. ४. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. खोल खोल जमिनीचे उघडून दार बुड बुड …..बडबड फार! (आकाशाची,बेडकाची,डोंगराची)  ( उत्तरे-प्रश्न.४-बेडकाची ) ५. शब्द मोठ्याने वाचा. १. कळ – झळ २. फार – धार ३. खडी – छडी ४. दार – फार कवितेवर आधारित मनोरंजक टेस्ट सोडवा. इयत्ता पहिलीसाठी २० गुणांची टेस्ट सोडवा.पाठावरील संकल्पना स्पष्ट होण्यास उपयोगी टेस्ट.
Exit mobile version