Site icon Active Guruji

Satyam shivam sundaram lyrics | सत्यं शिवं सुंदरा

satyam shivam sundaram lyrics

सत्यं शिवं सुंदरा, प्रार्थना

सत्यम शिवम सुंदरम प्रार्थना LYRICS,

सत्यं शिवं सुंदरा

सत्यं शिवं सुंदरा

सत्यं शिवं सुंदरा

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा सत्यं शिवं सुंदरा ।।धृ।।

शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा ॥१॥

विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतिरी दयासागरा ।।२।।

होऊ आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धीमंत
कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा ।।३।।

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा 

5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

TAGS

satyam shivam sundaram lyrics, satyam shivam sundaram, pt. 1, Satyam Shivam Sundaram gana,सत्यम शिवम सुंदरम लिरिक्स इन हिंदी,laxmikant–pyarelal satyam shivam sundaram videos,सत्यम शिवम सुंदरम प्रार्थना,Satyam Shivam Sundaram-Film,Arunita satyam shivam sundaram,Satyam shivam sundaram in Sanskrit

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Exit mobile version