Site icon Active Guruji

29.रिकाम्या जागा | 2री,मराठी

29.रिकाम्या जागा

योग्य शब्द लिही.

अ) मी रोज सकाळी लवकर उठतो .

आ) मंगेश शाळेत जातो .

इ) वैशाली चेंडू फेक .

ई) आजी कोथिंबीर दे .

प्रश्न-२) योग्य शब्द निवड व वाक्य पूर्ण कर .

( काढला ,आहे ,खाल्ला ,विकले , घेतला ,गेले )

आज बुधवार .गावचा बाजार आहे .आई-बाबा कांदे घेऊन बाजारला गेले .बाजारात जाऊन कांदे विकले .मुलीसाठी त्यांनी खाऊ विकत घेतला .घरी येताच पिशवीतील खाऊ काढला .सर्वांनी आनंदाने खाऊ खाल्ला .

 

Exit mobile version