Site icon Active Guruji

रेघ लहान झाली |1ली,मराठी

रेघ लहान झाली (पान ७१)

१.बिरबलाने अकबराची रेघ न पुसता बारीक कशी केली?

उत्तर-बिरबलाने अकबराच्या रेषे शेजारी दुसरी लांब रेघ मारली,त्यामुळे राजाची रेघ लहान झाली.

२.चकित होणे म्हणजे काय ?

उत्तर-चकित होणे म्हणजे आश्चर्य वाटणे.

३.अकबर व बिरबलाची ही गोष्ट तुझ्या आई-बाबांना सांग.

४.पाटीवर एक रेघ काढ.ती रेघ न पुसता लहान करून दाखव.

Exit mobile version