Site icon Active Guruji

2.पायथागोरसचे प्रमेय |10वी ,गणित भाग-2

2.पायथागोरसचे प्रमेय

10वी ,गणित भाग-2

मनोरंजक टेस्ट सोडवा…….

पायथागोरसचे प्रमेय-

काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो.

पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास-

एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा त्या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या
बेरजेइतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो.
काटकोन त्रिकोणात एक बाजू कर्णाच्या निम्मी असेल तर त्या बाजूच्या समोरील कोन 30° असतो.
हा गुणधर्म 30°-60°-90° प्रमेयाचा व्यत्यास आहे.

Exit mobile version