Site icon Active Guruji

माझी शाळा | 1ली ,मराठी

माझी शाळा

चित्र बघ,चित्रात काय दिसते ते सांग.

चित्रामध्ये शाळा दिसत आहे.

शाळेसमोर मैदानात मुले खो-खो खेळत आहेत.

बाई मुलांना शिकवत आहेत.

मुले सशासारखी कृती करत आहेत.

आकाशात पक्षी दिसत आहेत.

प्रश्न-तुम्हांला कोणता खेळ आवडतो ?

उत्तर- मला खो-खो ,कबड्डी ,लगोरी हे खेळ आवडतात.

प्रश्न-तुमच्या सर / मॅडमचे नाव सांगा.

उत्तर-श्री.सचिन शेळके सर आमचे वर्गशिक्षक आहेत.

प्रश्न-तुझ्या शाळेचे नाव काय?

उत्तर-आमच्या शाळेचे नाव जि प प्रा शाळा मूगांव आहे.

Exit mobile version