Site icon Active Guruji

जंगलात ठरली मैफल |1ली ,बालभारती

जंगलात ठरली मैफल

१.जंगलात कसली मैफल ठरली होती?

उत्तर-जंगलात नाचगाण्याची मैफल ठरली होती.

२.तबला कोण वाजवत होते?

उत्तर-कोल्हा तबला वाजवत होता.

३.साळींदर काय वाजवत होते?

उत्तर-साळींदर पेटी वाजवत होते.

४.ठुमकत कोण नाचत आले?

उत्तर-ठुमकत ठुमकत मोर नाचत आला.

५.गाणे तालासुरात म्हणा.

Exit mobile version