Site icon Active Guruji

चित्राऐवजी शब्द | दुसरी मराठी

Shala aani Shikshan

Shala aani Shikshan

चित्राऐवजी शब्द

दुसरी मराठी

) हे आमचे घर. घरात आई,बाबा,दादा,आजीआजोबा व मी राहते.

) आई घरी लॅपटॉप वर काम करते.

) मी सायकल चालवते.आजोबांसाठी औषध आणते.

) हे झेंडूचे फूल आहे. बाबा सणादिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात.
) दादा दरवाजासमोर रांगोळी काढतो. मी मदत करते.
) ही माझी बॅग आहे. बॅगेत वही,पेन आहे.
) दादाने ताटे मांडली.दोघे इथे जेवायला बसलो.
) दादाने पाहिले,आकाशात ढग आले. टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला.
) ऊसापासून साखर तयार होते. ज्ञानेशमामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो.
१०) आई भाकरी करते. शेजारची छाया कोथिंबीर निवडायला मदत करते.
११) शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते. अनिता कागदाची होडी तयार करते.
१२) सायंकाळी आकाशात पक्षी उडतात. मी आणि दादा पाहत राहतो.
Exit mobile version