Site icon Active Guruji

Ya Bhartaat | या भारतात बंधुभाव नित्य बसू दे, प्रार्थना

Ya Bhartaat

या भारतात बंधुभाव नित्य बसू दे lyrics, marathi प्रार्थना

मराठी प्रार्थना ,या भारतात बंधुभाव नित्य बसू दे lyrics, ya bhartat bandhubhav nitya asu de, या भारतात बंधुभाव kavita, या भारतात कविता, या भारतात बंधुभाव नित्य बसू दे भजन 

या भारतात बंधुभाव नित्य बसू दे

या भारतात बंधुभाव नित्य बसू दे।

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे।
दे वरचि असा दे॥धृ॥

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे।
मतभेद नसू दे॥१॥

सकलांस कळो मानवता, राष्ट्रभावना।
ही सर्व स्थळी मिळुनी समुदाय-प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथे दिसू दे॥२॥

जातीभाव विसरूनिया एक हो आम्ही।
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी।
खलनिंदका मनींही सत्य न्याय वसू दे॥३॥

सौंदर्य रमो घराघरात स्वर्गियापरी।
ही नष्ट होऊ दे विपत्ति भीतीबावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजि बसू दे॥४॥

– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

अधिक माहितीसाठी

राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा 

5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

DECLAIMER-

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Exit mobile version