Site icon Active Guruji

पूर्णविरामाची ओळख |1ली ,मराठी

पूर्णविरामाची ओळख

पान-४३) प्रत्येक गटातून एक शब्द घेऊन वाक्य पूर्ण कर,

शेवटी पूर्णविराम दे.

१.कमल पाऊस बघ.

२.रमा इमारत बघ.

३.उमा सरबत पी.

४.सलीम कप उचल.

५.समीर लवकर चल.

६.नाना सरबत घे.

७.समीर सरबत पी.

Exit mobile version