Site icon Active Guruji

सर्वसमावेशक  विचार

अध्यक्ष महोदय ,

पूज्य गुरुजनवर्य आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,

आज मी तुम्हांला दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती.

शिक्षणाला फार महत्व आहे.म्हणून तर म्हणतात,शिकाल तर टिकाल.

मुलीसुद्धा आई वडिलांचा आधार बनतात.मुलींचाही गौरव झाला पाहिजे.मुलीना मारू नका,त्यांना जन्माला घाला.

मुलीनाही जगण्याचा हक्क आहे,त्यांना जगू द्या.पोटातील हे छोटेसे बाळही म्हणत असेल ,मला जगू द्या.

सर्वांनी शौचालय बांधा व त्याचा वापर करा.जातीभेद मानू नका. माझे चार शब्द पूर्ण करतो.

जय हिंद ……जय महाराष्ट्र !

Exit mobile version