Site icon Active Guruji

नाम | मराठी व्याकरण ,Marathi Grammar

नाम

मराठी व्याकरण ,Marathi Grammar

व्यक्ती, वस्तू,ठिकाण,देश गुण,भाव इत्यादीच्या नावांना नाम असे म्हणतात.

यामध्ये सर्व सजीव दृश्य- अदृश्य वस्तू येतात.
पक्ष्यांची ,फुलांची,पशुची,फळांची नावे ,पर्वताची वस्तूची, नद्यांची ,मुलांची मुलींचीनावे ,देशांची,धान्याची नावे ,काल्पनिक नावे,ग्रह नक्षत्राची नावे,गुणाची मनाची स्थिती ऋतुंची नावे.

Exit mobile version