Category: घरचा अभ्यास PDF
घरचा अभ्यास PDF मध्ये मुलांना आवडतील अशी चित्रे,ज्ञानरचनावादी प्रश्नोत्तरे,व्हिडीओ व ऑनलाईन टेस्ट समावेश.
मागील दिवसांच्या सर्व Smart Pdf आपण खालील लिंक वरून एका क्लिक वरून डाऊनलोड करू शकता.
पालक ,शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार घरचा अभ्यास वर्षभर सुरु राहणार
Pdf दररोज न चुकता मिळवण्यासाठी ब्लॉग ऍड्रेस save करून ठेवा.
स्मार्ट पीडीएफ द्वारे आपण ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे अभ्यास करू शकता.