active guruji

activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले स्वागत!

शिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने,पाठ्यपुस्तके, शिक्षण पूरक साहित्य,शैक्षणिक अॅप ओळख होईल.अभ्यासक्रमाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश.

स्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण व्हावे यासाठी ‘active guruji’ या शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न.

वेबसाईटवर आपल्याला पहिली ते चौथीच्या अभ्यासक्रमावर ऑनलाईन टेस्ट सोडवा. ज्ञानरचनावाद माहिती,तंत्रस्नेही शिक्षकांनी तयार केले साहित्य शोधता येते.

activeguruji.com is the educational website. Online test,question bank,question and answer available on website.