29.रिकाम्या जागा
योग्य शब्द लिही.
अ) मी रोज सकाळी लवकर उठतो .
आ) मंगेश शाळेत जातो .
इ) वैशाली चेंडू फेक .
ई) आजी कोथिंबीर दे .
प्रश्न-२) योग्य शब्द निवड व वाक्य पूर्ण कर .
( काढला ,आहे ,खाल्ला ,विकले , घेतला ,गेले )
आज बुधवार .गावचा बाजार आहे .आई-बाबा कांदे घेऊन बाजारला गेले .बाजारात जाऊन कांदे विकले .मुलीसाठी त्यांनी खाऊ विकत घेतला .घरी येताच पिशवीतील खाऊ काढला .सर्वांनी आनंदाने खाऊ खाल्ला .
Ashwini Vitthal Chaudhari
लाँकडाऊन कालावधीत आपण जो शैक्षणिक आँनलाईन अभ्यासक्रम घटक निहाय पाठविता तो अतिशय उपयुक्त पडला आहे. धन्यवाद असाच पुढे ही पाठवावा ही नम्र विनंती.
कार्तिकेय
छान