वेडं कोकरू

पान-६५) वेडं कोकरू

१.वाट कोण चुकले होते?

उत्तर-कोकरू वाट चुकले होते.

२.कोकरू कशाला भ्याले?

उत्तर-कोकरू अंधाराला भ्याले.

३.कोकरू कधी गोड हसले?

उत्तर-घर दिसल्यावर कोकरू गोड हसले.

४.कोकरू कुणाच्या कुशीत शिरले?

उत्तर-कोकरू त्याच्या आईच्या कुशीत शिरले.

५.वेडं कोकरू कविता तालासुरात म्हण.

Author: Active Guruji

Blogger

One thought

आपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आभार.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.