माझे कुटुंब
चित्र बघ.ऐक.चित्राविषयी गप्पा मार.(पान. ८)
चित्र.१
चित्रातील मुलगी तिच्या आईला म्हणत आहे की,माझा अभ्यास पूर्ण झाला आहे.
मी बाबांकडे बागेत जाऊ का?
आई संगणकावर काहीतरी काम करत आहे.
चित्र.२
मुलगी व बाबा बागेविषयी गप्पा मारत आहेत.मुलगी म्हणते की आपली बाग किती सुंदर आहे.
मी तुम्हांला पाणी घालायला मदत करू का?
चित्र बघ.चित्राविषयी गप्पा मार.(पान .९)
चित्र.१
मुले विटीदांडू खेळत आहेत.
मुलगी म्हणत आहे की मलाही तुमच्या बरोबर खेळायचे आहे.
चित्र.२
आजी व आजोबा बाकावर बागेत बसले आहेत.
मुलगी त्यांना म्हणते,चला आपण घरी जाऊया.
फारच छान
Nice experience
ణ