मला शिकायचंय | ४थी मराठी पाठ ५ | online | mala shikaychay

पाठ 5.मला शिकायचंय  

इयत्ता चौथी मराठी पाठ 5 मला शिकायचंय – mala shikaychay

मला शिकायचंय या पाठावर आधारित मनोरंजक ऑनलाईन टेस्ट सोडवा.

30 गुणांची मनोरंजक टेस्ट आहे. ज्ञानरचनावर आधारित टेस्ट आहे.

मला शिकायचंय-mala shikaychay या पाठात खानदेश मध्ये सखाराम नावाचा शेतमजूर राहत होता. त्याला स्नेहा नावाची हुशार and अभ्यासू मुलगी होती.

स्नेहा चौथी पास झाली होती.

so गरिबीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकत नव्हती. hence सरपंचानी व मुख्याध्यापकांनी सखारामला शिक्षणाचे महत्व पटवून दिले.

हे सुद्धा वाचा  – इयत्ता चौथी टेस्ट     

चौथीसाठी उपयोगी अभ्यासमित्र अॅप्लिकेशन डाऊनलोड

Author: Active Guruji

Blogger

आपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आभार.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.