पाऊसफुले

१) जोड्या जुळवून लिही.

१) ससुला – वेडुला

२) ढग – काळे

३) पाऊस – मुसळधार

४) चहा – आल्याचा

२) कोण ते सांग.

१) चमकली – वीज

२) टपटप वाजला – पाऊस

३) दचकला – ससोबा

४) कोबी घेऊन आले – बाबा

५) पावसात नाचले – आई,बाबा,ससोबा

३) ससुल्याने आईला ढकलत अंगणात का नेले असेल ?

उत्तर-अंगणात पाऊस पडत होता,आईला पावसात भिजण्यासाठी ससुल्याने आईला ढकलत अंगणात नेले असेल.

४) र ची गंमत

त् + र = त्र   – मित्र

प्  + र = प्र  – प्रकाश

ट्  + र = ट्र  – ट्रक

श्  + र = श्र – श्रावण

र्  + य = ऱ्य  – चमकणाऱ्या

र्  + य = र्य   – सूर्य

Author: Active Guruji

Blogger

आपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आभार.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.